Aadhaar Card Update: आधार कार्डमधील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर घरबसल्या बदला; पाहा ऑनलाईन अपडेट करण्याची सर्वात सोपी पद्धत

Aadhaar Card Update: आजच्या काळात प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आणि नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंतच्या प्रत्येक कामात याची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या आधार कार्डावर तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल, तर तुमची महत्त्वाची कामे रडू शकतात. […]
Women T20 World Cup : पाकिस्तानी कर्णधारासोबत जय शहांचे हस्तांदोलन !क्रिकेटप्रेमी संतप्त! नियम फक्त खेळाडूंनाच का?

Women’s T20 World Cup : इंग्लंडमध्ये 12 जूनपासून महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात आयसीसी अध्यक्ष जय शहा यांनी पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी संतप्त झाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याची भूमिका घेतली […]
Neet : नीट प्रश्नपत्रिका तयार करणारे 21 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये

Neet : नीट-यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि केंद्र सरकारने कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ, मॉडरेटर आणि अनुवादक यांना 21 जूनपर्यंत एका अज्ञात आणि सुरक्षित ठिकाणी ‘लॉकडाऊन’मध्ये ठेवून त्यांचा बाहेरील जगाशी असलेला सर्व संपर्क तोडण्यात आला आहे. ही पुनर्परीक्षा 21 जून रोजी दुपारी […]
Cheapest Home Loan: स्वतःचे घर घेणाऱ्यांची चांदी! ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; पाहा संपूर्ण यादी

Cheapest Home Loan: नवीन घर खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी जून 2026 महिना अत्यंत दिलासादायक ठरला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या ताज्या आर्थिक धोरणात प्रमुख रेपो रेट 5.25 टक्क्यांवर जसाच्या तसा ठेवला आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कोणतीही वाढ न केल्यामुळे व्यावसायिक बँकांवर कर्ज महाग करण्याचा कोणताही दबाव नाही. परिणामी, सध्या बाजारात गृहकर्जाचे दर स्थिर […]
Samsung Galaxy A35 Discount: फ्लिपकार्टवर सॅमसंगचा धमाका! ₹33,999 चा प्रिमियम 5G फोन मिळतोय थेट 20 हजारांच्या आत

Samsung Galaxy A35 Discount: जर तुम्ही साधारण 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक मजबूत ब्रँडेड ५जी (5G) स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सॅमसंगचा लोकप्रिय प्रिमियम मिड-रेंज फोन ‘सॅमसंग गॅलेक्सी A35 5G’ सध्या फ्लिपकार्टवर अत्यंत स्वस्त किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन भारतात तब्बल 33,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच […]
Maharashtra Monsoon Update: शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका! 15 जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Monsoon Update: गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. सर्वजण चातकासारखी मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात पोहोचला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, या सुरुवातीच्या दिलाशानंतर एक चिंताजनक […]
Pre-Monsoon Rainstorm : मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ ! 1 लाख एकर शेती उद्ध्वस्त

Pre-Monsoon Rainstorm : राज्यात आज मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. पुणे, सातारा, जळगाव आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि रस्त्यावर पाणी साचणे अशा घटनांमुळे जनजीवनही विस्कळीत झाले. राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी […]
LPG cylinder : घरगुती एलपीजी सिलिंडर 29 रुपयांनी महागला! सर्वसामान्यांना आणखी झटका

LPG cylinder : महागाईच्या झळा सहन करणार्या सर्वसामान्यांना पुन्हा मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ केली आहे. ही नवीन दरवाढ मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या इंधन दरांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील सुधारित किंमत पुढीलप्रमाणे […]
Global Dindi : ‘विठू माऊली तू माऊली जगाची’! लंडनहून निघाली जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’; 11 देशांचा प्रवास करून पंढरपुरात होणार दाखल

Global Dindi London to Pandharpur: महाराष्ट्राला आता आषाढी वारीचे वेध लागले असून विठ्ठल भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदाची आषाढी वारी एका ऐतिहासिक आणि अनोख्या घटनेमुळे जागतिक पातळीवर चर्चेत आली आहे. थेट ब्रिटनची राजधानी लंडन येथील विंडसरवरून जगातील पहिल्या ‘ग्लोबल दिंडी’चे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. परदेशात राहणाऱ्या शेकडो मराठी विठ्ठल भक्तांनी एकत्र येत ६ जून […]
INDIA Bloc Meeting: दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक; 23 पक्ष एकत्र येणार, जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरणार?

INDIA Bloc Meeting: केंद्र सरकार विरोधी पक्षांची ‘इंडिया’ (INDIA) आघाडी मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी आज नवी दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी १२ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विरोधी पक्षांचे एकूण 23 घटक पक्ष एकत्र येणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) […]
PM Kisan Yojana : शेतकरी बांधवांनो लक्ष द्या! 23व्या हप्त्याचे 2 हजार रुपये अडकू शकतात; खात्यात पैसे येण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा २३ वा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी शासनाने एक मोठा अलर्ट जारी केला आहे. गेल्या हप्त्यादरम्यान केवळ एका लहान चुकीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात जमा होऊ शकले नव्हते. जर तुम्हाला कोणत्याही […]
Cockroach Janata Party : कॉकरोच पार्टी’चे पहिले आंदोलन अयशस्वी ! अपेक्षित गर्दी झाली नाही! विस्कळीत नियोजन

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके आज सकाळी 7.45 वाजता अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाला. त्याच्या स्वागताला विमानतळावर गर्दी होती. तो तिथून मोर्चाची परवानगी मागायला पोलीस स्टेशनला जाणार होता. पण दिल्ली पोलिसांनी प्रथमच लेखी निवेदन न घेता मोर्चाला परवानगी देऊन टाकली. त्यामुळे दीपके थेट जंतरमंतरवर पोहोचला, पण कोट्यवधी लोकांचा ऑनलाईन पाठिंबा मिळालेल्या […]
Raj Thackeray : बॅलटवर निवडणुका नाही तोवर बहिष्कार टाका! राज ठाकरे यांची भूमिका

Raj Thackeray : विधान परिषद निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून वाद सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मांडली आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी ही भूमिका सर्व निवडणुका पार पडल्यावर मांडली आहे. राज्याच्या […]
LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा नवीन दर

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून हे नवीन दर रविवार, 7 जूनपासून लागू झाले आहेत. यावेळी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रतिसिलिंडर 29 रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 7 मार्च रोजी कंपन्यांनी गॅसच्या किमतीत थेट […]
OnePlus Community Sale 2026: वनप्लसच्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर डिस्काउंटचा पाऊस; बजेट फोनसह फ्लॅगशिप मॉडेल्स झाले स्वस्त

OnePlus Community Sale 2026: वनप्लसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने भारतात आपली विशेष ‘वनप्लस कम्युनिटी सेल 2026’ अधिकृतपणे सुरू केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वनप्लसच्या विविध प्रोडक्ट्सवर थेट सवलत, बँक ऑफर्स आणि विनाव्याज ईएमआय म्हणजेच नो-कॉस्ट ईएमआय सारखे उत्तम पर्याय दिले जात आहेत. हा सेल 4 जूनपासून सुरू झाला असून तो 10 जूनपर्यंत चालणार […]
Maratha reservation : मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या वारसाला 10 लाख रुपये मंजूर

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये मृत्यू झालेल्या 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय ओबीसी समाजाला लागू असलेल्या 8 शैक्षणिक सवलती मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला. मनोज […]
Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा आज दिल्लीत एल्गार ! अभिजित दीपकेला विमानतळावर अटक होणार?

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या रुपाने अवघ्या महिन्याभरात केंद्र सरकारसमोर मोठे आव्हान उभे करणारा अभिजित दीपके उद्या अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर सकाळी 8 वाजता दाखल होणार आहे. विमानतळावरून तो थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यावर जाऊन जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मागणार आहे. नीट यूजी आणि सीबीएसई परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]
Patna Coaching Controversy: ‘खान सर’ विरुद्ध ‘ज्ञान बिंदू’ वाद काय आहे? विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरून निदर्शने

Patna Coaching Controversy: बिहारची राजधानी पाटणा येथील स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात सध्या एका मोठ्या वादाने गंभीर रूप धारण केले आहे. भारतातील प्रसिद्ध शिक्षक ‘खान सर’ आणि ‘ज्ञान बिंदू’ कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा आता थेट पोलीस ठाण्यात आणि रस्त्यावरील आंदोलनापर्यंत पोहोचली आहे. या दोन्ही मोठ्या शिक्षण संस्थांमधील वादामुळे पाटण्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे आणि तणावाचे […]
Elections : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीची धावपळ ! 17 पैकी 6 जागा बिनविरोध! मविआला धक्का

Elections : विधानपरिषद निवडणुकीत विजयासाठी 17 पैकी एकाही मतदारसंघात पुरेसे संख्याबळ नसताना मविआने निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी महायुतीविरोधात आव्हान उभे केले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 ठिकाणी मविआच्या उमेदवारांनी धक्कादायक माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे 17 पैकी ठाणे, पुणे, कोकण, यवतमाळ, वर्धा, अहिल्यानगर या 6 मतदारसंघात […]
Vikram Kakade : काकडेंची 150 कोटींची संपत्ती ! जय पवारांना 10 कोटी दिले ?

Vikram Kakade : भाजपातून राष्ट्रवादी अजित पवार गटात येऊन तात्काळ पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लढविणारे संजय काकडे यांचे पुत्र विक्रम संजय काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची माहिती उघडकीस आली आहे. सुमारे 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेल्या विक्रम काकडे यांनी विविध व्यक्ती आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले असून, त्यामध्ये […]
We Will Rebuild Pantnagar School, But No Privatization : पंतनगर मनपा मराठी शाळा आम्ही बांधून देतो ! पण खासगीकरण नको ! सामाजिक कार्यकर्त्ये संदीप राणेंची भूमिका

We Will Rebuild Pantnagar School, But No Privatization – मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि त्यांचे मोक्याचे भूखंड नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर मनपा मराठी शाळा क्रमांक २ च्या भूखंडाबाबत सध्या असाच एक गंभीर वाद पेटला आहे. पालिकेच्या २०२४ च्या धोरणाचा आधार घेत हा कोट्यवधी रुपयांचा भूखंड अवघ्या १ रुपया प्रति चौरस मीटर […]
Rain : महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी ! मुंबई ते जयसिंगपूरपर्यंत परिणाम

Rain : राज्यातील विविध भागांत आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण, पनवेल, कोकण, पुणे, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा आणि अहिल्यानगरसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, लोअर परळ, […]
Education Minister Dharmendra Pradhan : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अमेरिकेत मालमत्ता? सीबीएसई परीक्षेत गोंधळ घालणार्या कंपनीशी नाते

Education Minister Dharmendra Pradhan : सीबीएसई आणि नीट युजी-2026 परीक्षांमध्ये घातलेल्या प्रचंड गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आणखी काही कारनामे उघड झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेताना ज्या बंगल्यात रहात होती तो बंगला ओडिशामधील एका शिक्षण संस्थेच्या मालकीचा आहे आणि प्रधान यांच्या पत्नीचा त्या संस्थेशी […]
Adani’s Rival Vedanta, Raided by ED : अदानीचे विरोधक वेदांत फेमा प्रकरणात ईडीचे छापे

Adani’s Rival Vedanta, Raided by ED – भाजपाचे जवळचे उद्योजक मानल्या जाणार्या अदानी ग्रुपचे प्रतिस्पर्धी वेदांत ग्रुपवर आज ईडीने छापे टाकले. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत ग्रुपच्या मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणांवर शोधमोहीम सुरू केली असून, ही कारवाई कालपासून सुरू आहे. बहुराष्ट्रीय खाण कंपनीविरुद्ध […]
