
Narendra Darade : अधिकृत उमेदवाराचा गेम करत अपक्ष गोकुळ गीतेंचा अनपेक्षित विजय; नेत्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला!; पराभवानंतर नरेंद्र दराडेंच्या कन्येला मतमोजणी केंद्राबाहेर अश्रू अनावर, म्हणाल्या…
Narendra Darade : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण १७ जागांपैकी ६ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित





















