Abhijeet Dipke : NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ थेट मैदानात! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ऑनलाईन याचिका, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा!
Abhijeet Dipke : सध्याच्या डिजिटल युगात राजकीय प्रचाराची आणि संवादाची माध्यमे पूर्णपणे बदलली आहेत. पारंपरिक राजकीय पक्षांच्या गदारोळात सध्या सोशल





















