
Abhishek Sharma Unwanted Record: अभिषेक शर्माच्या नावे लाजीरवाणा रेकॉर्ड! एकाच वर्षात 7 वेळा शून्यावर बाद, रोहित-संजूचा मोडला विक्रम
Abhishek Sharma Unwanted Record: आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे.






















