
Ethiopia Volcano: इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, भारतावरही परिणाम; जाणून घ्या काय-काय प्रभावित होईल?
Ethiopia Volcano Ash Cloud: इथिओपियातील अफार प्रदेशात असलेला हायली गुब्बी ज्वालामुखी अचानक उसळला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12,000 वर्षांतील






















