
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) पहिल्या व्यावसायिक विमानाच्या आगमनाने सेवा सुरू झाली आहे. बेंगळुरूहून प्रवास करणारे इंडिगोचे






















