आज रंगणार Ind vs Aus यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना; रोहित-विराट खेळताना दिसणार; कुठे व कधी पाहता येईल मॅच?

Ind vs Aus ODI Series Schedule: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी युवा फलंदाज शुभमन गिल याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज (19 ऑक्टोबर) मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित […]
