
ISRO : ‘इस्रो’मधून वर्षभरात 120 शास्त्रज्ञांचे राजीनामे ! स्वेच्छानिवृत्ती, राजीनाम्यांचे नियम कडक केले
ISRO: गेल्या वर्षभरात गगनयानसह विविध महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत असलेल्या जवळपास 120 शास्त्रज्ञांनी इस्रोचा राजीनामा दिल्याने केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्ती आणि राजीनाम्यांबाबतचे नियम






















