
Meghalaya Rain : जागतिक पातळीवर सर्वाधिक पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालयात यंदा पावसाची चिंताजनक दडी; ७४ टक्के तूट..
Meghalaya Rain : जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र म्हणून जागतिक नकाशावर स्वतंत्र ओळख असलेल्या मेघालय राज्यात यंदाच्या मान्सून हंगामात अत्यंत चिंताजनक






















