
Vidhan Parishad Election 2026 : काँग्रेसच्या व्हिपला अमरावतीत धक्का; ६ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत मतदान करून वाढवली यशोमती ठाकूर यांची डोकेदुखी
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर आधीच उमेदवार





















