
Navneet Rana : पक्षांतराच्या वावड्या उठवणाऱ्यांना नवनीत राणांचं चोख उत्तर! म्हणाल्या- ‘मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड करणार नाही!’
Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या राजकीय






















