
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात ऐनवेळी बिघाड; आधी मूळ विमान बिघडलं, मग पर्यायी विमान आणलं; पण दोन्ही विमाने अजितदादांचा घात करणाऱ्या त्याच कंपनीची..
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ (VSR) ही विमान कंपनी सातत्याने वादाच्या





















