
EV Safety Tips: इलेक्ट्रिक गाडीमध्ये अचानक आग लागतेय? वेळीच सावध व्हा! बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स
EV Safety Tips: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वेगाने वाढत असली, तरी बॅटरीला आग लागण्याच्या काही घटनांमुळे युजर्सच्या मनात भीतीचे वातावरण





















