V-Mart Retail Ltd : देशभर पसरलेली फॅशन साखळी

एकाच छताखाली कपडे, चपला, दागिने आदी विविधे पर्याय उपलब्ध करून देणारी साखळी म्हणजे व्हि-मार्ट. व्हि-मार्टमध्ये कुटुंबातील प्रत्येकासाठी फॅशन पर्याय उपलब्ध आहेत. पश्चिम बंगालमध्ये २००२ साली वरीन कर्मशिअल प्रायव्हेट लिमिटेडटी स्थापना झाली होती. त्यानंतर ही कंपनी २००३ साली गुजरातच्या अहमदाबाद येथेही विस्तारित झाली. २००४ साली या कंपनीने दिल्ली येथे स्वतःचे मोठे फॅशन स्टोअर स्थापन केले. त्यानंतर […]

Hawkins Cooker Ltd. : घराघरांत पोचलेली कुकर कंपनी

भारतातील घराघरात पोहोचलेल्या हॉकिन्स कुकर कंपनीने गेल्या ६३ वर्षांपासून आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू टिकवून ठेवली आहे. ज्या काळात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जायचा. अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे भारतीय स्त्रियांना माहितीही नव्हते त्या काळात हॉकिन्सने भारतात प्रेशर कुकर लॉन्च केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या कंपनीने प्रगती साधली. एच.डी. वासुदेवा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी हॉकिन्स कुकर लिमिडेटची […]

शेअर बाजार गडगडलेला असतानाही अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत, कारण काय?

जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने शेअर बाजारातील अस्थिरता केव्हा संपेल सांगत येत नाही. त्यामुळे या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. मात्र, अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने याच दिवशी मोठी उसंडी मारली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. सर्वेोच्च न्यायालयाने वीज वितरण […]

Maithan Alloys Ltd: शॉर्ट टर्मसाठी फायदेशीर कंपनी

Maithan Alloys Ltd ही भारतातील प्रमुख मॅगनीज धातूची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांना मॅगनीज धातू पुरवण्याचं काम या कंपनीकडून केलं जातं. १९९५ सालापासून ही कंपनी कार्यरत असून NSE लिस्टेड कंपनी आहे. २००७ ते २०१२ या काळात या कंपनीने मेघालय आणि विशाखापट्टणम येथे नवे प्लांट तयार केले. तर, याच काळात विविध देशात यांचे […]