
Talathi Bharti 2026: राज्यातील १७०० हून अधिक तलाठी पदांची भरती आता ‘MPSC’ मार्फत! ८ मे पर्यंत रिक्त जागांचा अहवाल सादर करण्याचे आदेश
Talathi Bharti 2026: महाराष्ट्र महसूल विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.




















