तीन रुपयांच्या शेअरची किंमत सहा वर्षांत झाली ५९३ रुपये, गुंतवणूकदारांना चांगला परतावा
सध्या शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे पडलेले शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदरांचा कल आहे. मात्र, कोणतेही शेअर घेऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात