
तमाशा फडाविरुद्ध बेकायदा कारवाई! पुणे आयुक्तांविरोधात कोर्टात याचिका
मुंबई- पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली; तसेच तमाशाचा खेळ चालू देणार नाही,अशी धमकी दिल्याचा






















