
Manoj Jamsutkar : दीड वर्षांपासून एसी बंद असल्याने जीवरक्षक औषधे गोठून पावडर झाली; जे. जे. रुग्णालय ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, गरिबांच्या जिवाशी खेळू नका-मनोज जामसुतकर यांचा निर्वाणीचा इशारा..
Manoj Jamsutkar : मुंबईतील नामांकित सर जमशेटजी जीजीभॉय (जे. जे.) रुग्णालयाच्या औषध भांडार (औषधालय) विभागातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक






















