Bacchu Kadu : शेतकरी कर्जमाफीच्या क्लिष्ट नियमांमध्ये आता होणार मोठे बदल? आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे आक्षेप घेताच हालचालींना वेग!
Bacchu Kadu : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अत्यंत सविस्तर आणि वादळी चर्चा झाली. या चर्चेत सहभाग




















