
Baramati Election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६: सुनेत्रा पवार यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल; विजयाचा जल्लोष न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
Baramati Election 2026 : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद आणि अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे






















