
Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना RBI कडून रद्द; तात्काळ प्रभावाने सर्व सेवा बंद; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Paytm Payments Bank License Cancelled : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या पेटीएमला (Paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला






















