
Tamilnadu Election Results : ६० वर्षांच्या द्राविडी राजकारणाला सुरुंग लावत ‘थलपथी’ने रचला इतिहास- महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूतही काँग्रेसला तीच चूक भोवली!
Tamilnadu Election Results : तमिळनाडूच्या राजकारणात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व उलथापालथ झाली असून, प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पारंपरिक द्राविडी राजकारणाला





















