आर्थिक व्यवहारात गुप्तता; परिवारासाठी धोक्याची!
विनायकराव अचानक गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. पण त्याहूनही मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला जेव्हा विनायकरावांचा शेअर ब्रोकर त्यांच्या घरी येऊन किती कंपन्यांचे कोणते शेअर विनायकरावांनी घेऊन ठेवले आहेत याची माहिती देऊ लागला तेव्हा. आपल्याजवळ बाबा कधीच या बाबतीत काही बोलले नाहीत याचं त्यांच्या मुलांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्यांना या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी काही […]