
Jitendra Awhad : महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मालिकेवर संक्रांत आली, तरी मोठे स्टार्स गप्प का?”; जितेंद्र आव्हाडांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना उघडपणे सुनावले खडे बोल!
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी




















