
Sunetra Pawar : NCP मध्ये राजकीय हालचालींना वेग! सुनेत्रा पवारांचे निकटवर्तीय प्रफुल पटेलांच्या भेटीला; भेटीमागे नेमकं गुपित काय?
Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने आणि धोरणात्मक बदलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित






















