
गणेशोत्सव मंडप परवानगीच्या पालिकेच्या अटी- शर्ती अखेर रद्द
मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने






















