
Nanded Politics : हॉटेलमध्ये मध्यरात्री खलबतं! श्रीकांत शिंदे अन् प्रतापराव चिखलीकरांच्या ‘त्या’ गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात प्रचंड खळबळ; काय आहे इनसाईड स्टोरी?
Nanded Politics : राज्याच्या राजकारणात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीमध्ये खलबते सुरू असतानाच, नांदेडमध्ये एका महत्त्वपूर्ण भेटीने




















