
Operation Tiger : खासदार ओमराजे निंबाळकर जाहीरपणे खोटं बोलत आहेत; पडद्यामागे महिनाभरापासूनच सुरू होतं ‘ऑपरेशन टायगर’चं प्लॅनिंग-भावानेच उघड पाडलं खासदारांचं गुपित…
Operation Tiger : धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता त्यांच्या घरातूनच विरोध झाल्याचे चित्र






















