
Rahul Narvekar : शोकप्रस्तावाची ती प्रत अत्यंत पुसट आणि लहान फॉन्टची होती-आदरणीय आशाताईंच्या अवमानाचा विचारही मनात येणे अशक्य; राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी
Rahul Narvekar : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून, सभागृहामध्ये घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काल सभागृहाच्या





















