
Ketan Agrawal : अनुभवी ट्रेकर असूनही केतनने १८ जूनला जाणे का टाळले? केतनचा लोहगडावर जाण्यास वारंवार नकार होता, पण सियाने सासूच्या माध्यमातून गळ घातली अन् घात झाला-वडिलांचा अत्यंत धक्कादायक खुलासा
Ketan Agrawal : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात





















