
Hapus Mango Crisis: कोकणचा राजा रडतोय! हापूसच्या उत्पादनात 80 टक्क्यांची घट; यंदा देवगडच्या बागांमधून आंब्यांचा सुगंधच गायब
Hapus Mango Crisis: एप्रिलचा महिना म्हणजे कोकणातील देवगड आणि रत्नागिरीच्या बागांमध्ये हापूस आंब्याचा दरवळणारा सुगंध. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे पालटले





















