
हवेत असतानाच निखळली विमानाची खिडकी, गोवा-पुणे उड्डाणादरम्यान घडली घटना; व्हिडिओ व्हायरल
SpiceJet Plane | अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर सातत्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच