
Bhendwal Bhavishyvani 2026: भेंडवळची घटमांडणी जाहीर! यंदा पाऊसमान कसं? अन् कोणाचं पारडं जड? वाचा ३७० वर्षांच्या परंपरेचा अंदाज
Bhendwal Bhavishyvani 2026: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे भविष्य आज सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. गेल्या






















