देश-विदेश

ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पी. आर. एस ओबेरॉय यांचे निधन

नवी दिल्ली – भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देणारे ओबेरॉय ग्रुपचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे काल सकाळी निधन […]

ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पी. आर. एस ओबेरॉय यांचे निधन Read More »

नरेंद्र मोदींची संपत्ती अडीच कोटींहून अधिक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाच्या वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली

नरेंद्र मोदींची संपत्ती अडीच कोटींहून अधिक Read More »

ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांनी ब्रेव्हरमनना मंत्रिमंडळातून हटवले

लंडनब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहेत. मूळ भारतीय वंशाचे असलेल्या ब्रेव्हरमन यांच्या जागी

ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांनी ब्रेव्हरमनना मंत्रिमंडळातून हटवले Read More »

लुधियाणामध्ये दाट धुक्यामुळे १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

लुधियानापंजाबच्या लुधियानामधील खन्ना येथे आज पहाटे दाट धुक्यामुळे १०० गाड्या एकमेकांवर आदळल्या. अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू

लुधियाणामध्ये दाट धुक्यामुळे १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या Read More »

दिवाळीच्या रात्रीत दिल्लीतील प्रदूषणाने गाठली अत्युच्च पातळी

नवी दिल्ली- काल रविवारी सकाळी दिवाळीच्या दिवशी दिल्लीतील हवा गेल्या आठ वर्षातील सर्वोत्तम हवा होती. परंतु त्याच दिवशीची रात्र दिल्ली

दिवाळीच्या रात्रीत दिल्लीतील प्रदूषणाने गाठली अत्युच्च पातळी Read More »

सैनिकांच्या अत्याचारात सुदानमध्ये ८०० ठार

खार्तूम निमलष्करी दलाचे सैनिक आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या अरब सशस्त्र टोळ्यांनी सुदानमधील युद्धग्रस्त दारफुर भागातील आर्दामता गावावर केलेल्या हल्ल्यात किमान

सैनिकांच्या अत्याचारात सुदानमध्ये ८०० ठार Read More »

लॉस एंजेलिसमधील महामार्गाच्या पुलाखालील गोदामाला आगीत खाक

लॉस एंजेलिस –लॉस एंजेलिस शहरातील महामार्गाच्या पुलाखालील गोदामाला आग लागली. या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक २४ तास बंद करण्यात

लॉस एंजेलिसमधील महामार्गाच्या पुलाखालील गोदामाला आगीत खाक Read More »

परराष्ट्रमंत्र्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानांना विराट कोहलीच्या सहीची बॅट भेट

लंडन : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या द्विपक्षीय चर्चेसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आमंत्रणावरून त्यांनी दिवाळीच्या

परराष्ट्रमंत्र्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानांना विराट कोहलीच्या सहीची बॅट भेट Read More »

कराचीमध्ये भारताविरोधी सभा दहशतवाद्याचा गोळीबारात मृत्यू

कराचीकराचीमध्ये भारताविरोधी एका रॅलीत सहभाग घेण्यासाठी जात असताना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मौलाना तारीक रहीम उल्लाहवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या

कराचीमध्ये भारताविरोधी सभा दहशतवाद्याचा गोळीबारात मृत्यू Read More »

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मतदान

संयुक्त राष्ट्रे – इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ३७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यात सुरवातीपासूनच भारताने इस्रायलची बाजू घेतली आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मतदान Read More »

चीनचा पाकिस्तानवर अविश्वास ६० अब्ज डॉलर प्रकल्प रोखला

बीजिंग – चीनचा पाकिस्तानवरील विश्वास कमी होत चालला असून आता चीनने ६० अब्ज डॉलर (सुमारे ५ लाख कोटी रुपये) रकमेच्या

चीनचा पाकिस्तानवर अविश्वास ६० अब्ज डॉलर प्रकल्प रोखला Read More »

दिवाळीच्या दिवशी आमटी- भाकरीखाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सर्व मंडळामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस होऊनही सरकारने चार मंडळांना दुष्काळातून वगळले आहे.

दिवाळीच्या दिवशी आमटी- भाकरीखाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी Read More »

तेलंगणात काँग्रेसला धक्का! पलवाई स्रावंती बीआरएसमध्ये

अमरावती- तेलंगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या पलवाई स्रावंती यांनी आज चंद्रशेखर राव यांच्या भारत

तेलंगणात काँग्रेसला धक्का! पलवाई स्रावंती बीआरएसमध्ये Read More »

मध्य प्रदेशात ४५० रुपयांत सिलिंडर भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासन

भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा घोषित केला आहे. त्यात ‘लाडली बहना’ व उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांना

मध्य प्रदेशात ४५० रुपयांत सिलिंडर भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासन Read More »

मृतदेह शोधण्यासाठी इस्रायलकडून प्रशिक्षित गरुड पक्ष्यांचा वापर

तेल अविव – हमासने गेल्या महिन्यात इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते.त्यातील काही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले

मृतदेह शोधण्यासाठी इस्रायलकडून प्रशिक्षित गरुड पक्ष्यांचा वापर Read More »

डिक्टाडोर कंपनीच्या सीईओपदी मानवी रोबोटची निवड

बोगोटा – कोलंबियातील डिक्टाडोर ह्या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चक्क एका रोबोटची निवड केली आहे. मिका ही मानवी रोबोट

डिक्टाडोर कंपनीच्या सीईओपदी मानवी रोबोटची निवड Read More »

कॅनडामध्ये शीख व्यक्ती आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या

ओटावा- कॅनडातील एडमंटनमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची आणि त्याच्या ११ वर्षीय मुलाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हरप्रीत सिंग

कॅनडामध्ये शीख व्यक्ती आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या Read More »

नवाझ शरीफ यांना मोठा दिलासा! जप्त मालमत्ता परत मिळणार !

इस्लामाबाद – इस्लामाबादच्या उत्तरदायित्व न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तात्पुरता का होईना मोठा दिलासा दिला आहे. २०२० मध्ये

नवाझ शरीफ यांना मोठा दिलासा! जप्त मालमत्ता परत मिळणार ! Read More »

क्रिप्टो करन्सीच्या नियमनाबाबत याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली- क्रिप्टो करन्सी व्यापाराच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या निर्मिताबाबत केंद्र आणि अन्य संबंधितांना आदेश देण्याच्या मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने

क्रिप्टो करन्सीच्या नियमनाबाबत याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली Read More »

केदारनाथ-बद्रीनाथ परिसरात जोरदार बर्फवृष्टी! तापमान घसरले

रुद्रप्रयाग – केदारनाथ आणि बद्रीनाथसह चारधाम परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे हेलिपॅडवर दीड फूट बर्फ साचल्याने शनिवारी येथील हवाईसेवा

केदारनाथ-बद्रीनाथ परिसरात जोरदार बर्फवृष्टी! तापमान घसरले Read More »

मेक्सिको शहरात पाणीकपात! पावसाअभावी जलसाठे आटले

मेक्सिको सिटी – पाऊस कमी पडल्याने मेक्सिको शहरात पुढील अनेक दिवसांसाठी पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. मेक्सिकोचा राष्ट्रीय जल आयोग

मेक्सिको शहरात पाणीकपात! पावसाअभावी जलसाठे आटले Read More »

आईसलँडमध्ये 800 भूकंप! देशात आणीबाणी जाहीर

रेक्जाविक- युरोपातील पर्यटकांचा आवडता देश आईसलँड बेटावर गेल्या 24 तासात भूकंपाचे तब्बल 800 हादरे बसले आहेत. या हादर्‍यांमुळे येथे ज्वालामुखी

आईसलँडमध्ये 800 भूकंप! देशात आणीबाणी जाहीर Read More »

भारत शाेधणार समुद्रातील खजिना! चंद्र, सूर्ययानानंतर आता सागरयान

नवी दिल्ली – चंद्रावर भारताचा झेंडा फडकाविल्यानंतर आता देशातील शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताने ‘समुद्रयान’ माेहिम आखली

भारत शाेधणार समुद्रातील खजिना! चंद्र, सूर्ययानानंतर आता सागरयान Read More »

Scroll to Top