
Supreme court: आरक्षण मर्यादेचा कोर्टात घोळ सुरूच ! पंचायत मतदान घ्या! निकाल जाहीर करू नका
Supreme court- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court)सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या आज झालेल्या सुनावणीत, सध्या






















