
Bihar Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता AI व्हिडीओ वापरून प्रतिस्पर्धकांवर टीका करता येणार नाही
AI Video Ban in Bihar Election Campaign: निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीच्या प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून तयार केलेल्या व्हिडिओंवर बंदी घातली आहे.






















